मुख्यमंत्री आणि मंत्री पदावरुन अजितदादांकडून सत्ताधाऱ्यांचा समाचार

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी कानात जरी सांगितले असते तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी बोलून तुम्हाला मुख्यमंत्री केलं असते अशी टिप्पणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तसेच शिवसेनेच्या किती आमदारांना मंत्री पद मिळणार यामध्ये शंकाच आहे असेही अजित पवार म्हणाले. दरम्यान अजित पवारांनी चंद्रकांत पाटलांवरही निशाणा साधला आहे.

First Published on: July 3, 2022 5:58 PM
Exit mobile version