शिंदेंना बदनाम करण्याचा प्रयत्न, राऊतांच कारस्थान – केसरकर

खासदार संजय राऊतांच्या घरी सापडलेल्या रोख रकमेवर ‘एकनाथ शिंदे अयोध्या’ असं लिहण्यात आल्याने नवा ट्विस्ट ईडी चौकशीदरम्यान रंगला आहे. याबाबत आता संजय राऊतांचे भाऊ सुनील राऊतांसह शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी स्पष्टीकरण दिलंय

First Published on: August 2, 2022 11:08 AM
Exit mobile version