IPS बदल्यांवरुन शिवसेना- राष्ट्रवादी आमने सामने

गृह विभागाने बुधवारी जारी केलेल्या पोलीस पदोन्नतीमधील पाच अधिकाऱ्यांच्या बदली आदेशाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी स्थगिती दिली. गृहविभागाने राज्यातील ३९ आयपीएस अधिकाऱ्यांची बदली केली आहे. मुंबई आणि ठाण्यातल्या पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना पोलीस उपमहानिरीक्षक पदावर पदोन्नतीने बदली करताना आपल्याला विश्वासात घेतले नसल्याची तक्रार नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानंतर अवघ्या १२ तासांच्या मुख्यमंत्र्यांनी या पाच बदल्यांना स्थगिती दिली आहे.

First Published on: April 22, 2022 9:47 AM
Exit mobile version