शिवसेनेच्या चिन्हावरून ठाकरे आणि शिंदेमध्ये लीगल बॅटल

बंडखोर आमदारांनी शिवसेनेत फुट पाडून भाजपसोबत युती स्थापन केली आहे. सध्या राज्यात युतीचे सरकार असून उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेनेचे धनुष्यबाणाचे चिन्ह अबाधित राखण्यासाठी धडपड सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात आता पक्षचिन्हावरुन लिगल बॅटल सुरू आहे.

First Published on: July 8, 2022 9:46 PM
Exit mobile version