गिरीश महाजनांच्या विधानानंतर एकनाथ खडसेंसह कुटुंबीय भावूक

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्या सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपावरून गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की, त्याचा खून झाला याची चौकशी व्हायला पाहिजे, असे वक्तव्य केले होते. दरम्यान या वक्तव्यामुळे एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय भावनिक झाले असून, या आरोपामुळे माझ्या परिवाराला अत्यंत वेदना झाल्याचे म्हणत याबाबत प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.

First Published on: November 22, 2022 11:38 AM
Exit mobile version