मुख्यमंत्री शिंदेंचा अजित पवारांना टोला

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी जोर लावून धरली आहे. नायगाव जमीन घोटाळ्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक झाले होते, यावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

First Published on: December 26, 2022 5:32 PM
Exit mobile version