आमदारानंतर आता खासदारही शिंदेगटाच्या वाटेवर

महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडी घडतायत. यामुळे आता शिवसेनेतील आमदारांनतर खासदारही शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना एका पाठोपाठ एक धक्के देण्यास सुरुवात केलीय

First Published on: July 19, 2022 1:57 PM
Exit mobile version