अमोल मिटकरींचा मुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा

कोकण महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख ‘राज्याचे लाडके मुख्यमंत्री’ असा केल्याने विरोधकांनी हाच मुद्दा उपस्थित करत टीका करण्यास सुरूवात केली आहे. यासह समृद्धी महामार्गाच्या पहाणी दौऱ्यावेळी देवेंद्र फडणवीसांच्या हातात गाडीचे स्टेअरिंग होते आणि मुख्यमंत्री शिंदे कारमध्ये शेजारी बसले होते. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाष्य केलंय.

First Published on: December 9, 2022 1:42 PM
Exit mobile version