एकनाथ शिंदेंनी नाना भानगिरेंना सुनावलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी पुण्यातील विधानभवनाला दाखल झाल्यानंतर शिंदे गटाचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. यावेळी उद्यानाला माझं नाव कशाला दिलं?, आनंद दिघे यांचं नाव द्यायला पाहिजे ना, असं शिंदेंनी सुनावलं

First Published on: August 3, 2022 9:51 AM
Exit mobile version