मुख्यमंत्री शिंदेंचे उद्धव ठाकरेंवर वार

बाळासाहेबांची शिवसेना दोन नंबरवर आली. येणाऱ्या पुढील निवडणुकीत युती जिंकल्याशिवाय राहणार नाही. झेंडा पण आमचा अजेंडा पण आमचा आहे, असा थेट हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.

First Published on: December 30, 2022 8:50 PM
Exit mobile version