मुख्यमंत्री शिंदे दावोसमध्ये गेल्यावर काय घडलं?; तो किस्सा काय?

मुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांचा दावोस दौरा प्रचंड चर्चेत राहिला. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक, लाखो रोजगार निर्मितीसाठी दावोसमध्ये सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी तिथे घडलेला एक किस्सा मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर सांगितला आणि खुद्द पंतप्रधान मोदींना देखील हसू आवरले नाही.

First Published on: January 19, 2023 7:51 PM
Exit mobile version