रशियात शिवजयंती साजरी करणाऱ्या डॉक्टरांशी मुख्यमंत्री शिंदेंनी साधला संवाद

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती राज्यभरात आणि राज्याबाहेर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मात्र हाच दिवस सातासमुद्रापार रशियामध्ये साजरा करणाऱ्या मराठी शिवप्रेमी तरुणांशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला.

First Published on: February 20, 2023 6:21 PM
Exit mobile version