संतोष बांगरांच्या वतीने हिंगोलीमध्ये कावड याचेत्र आयोजन

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय बांगर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘ कावड यात्रे ‘ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभागी होत भगवान भोले शंकराचा जयघोष केला.यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मिरवणूकीत मुखी भगवान भोलेनाथाचा जयघोष करित तसेच हाती भगवा झेंडा आणि त्रिशूळ घेऊन हजारो शिवभक्त आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री शिंदे देखील सहभागी झाले होते.

First Published on: August 9, 2022 9:50 AM
Exit mobile version