मुख्यमंत्री शिंदेंसमोर मांडल्या शेतकऱ्यांनी व्यथा

धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील मोर्डा आणि वाडी बामणीला भेट देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वादळ आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी त्यांना धीर दिला.

First Published on: April 11, 2023 7:16 PM
Exit mobile version