स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच डोंगरातल्या तुंगी गावात वीज

कर्जत तालुक्यातील तुंगी या डोंगरावर वसलेल्या गावात
स्वातंत्र्यानंतर
पहिल्यांदाच विजेची सेवा पोहचली. तुंगी गावात तिसऱ्या पिढीने पहिल्यांदा विजेचा प्रकाश पाहिला.
First Published on: August 15, 2018 7:27 PM
Exit mobile version