जाणून घ्या, सॅनिटायझरचा शरीरावर कोणता दुष्परिणाम होतो

सध्या कोरोनाचा संसर्ग होत असल्याने प्रत्येकाला काळजी घेण्याचे आवाहन केले जात असून सतत सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्यास सांगितले जात आहे. त्यामुळे  जास्तीत जास्त सॅनिटायझरचा वापर होताना दिसतोय

First Published on: May 12, 2020 11:43 AM
Exit mobile version