गरज नसतांना मास्क वापरण्यास मृत्यू ओढावू शकतो

कोरोनाच्या काळाच मास्क तोंडावर असणं बंधनकारक आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी घरातून बाहेर पडताना मास्क घालणं आवश्यक आहे. पण या मास्कचा अधिक आणि चुकीचा वापर जीवावर बेतू शकतो.

First Published on: May 21, 2020 1:57 PM
Exit mobile version