चॉकलेट बॉय दिसणार निगेटिव्ह भूमिकेत

टेक केअर गुड नाईट’ हा चित्रपट 31 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातून सगळ्यांचा लाडका छकुला आदिनाथ कोठारे पहिल्यांदाच निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे

First Published on: August 11, 2018 1:44 PM
Exit mobile version