डोळ्यांच्या आजारांना येतंय निमंत्रण

कोरोनाने झालेल्या lockdown मुळे वर्क फ्रॉम होम च प्रमाण वाढलं आणि यामुळेच सतत घरी कम्पुटर स्क्रीन समोर बसल्या कारणाने डोळ्यांचे विकार आपल्याला सतावू लागले . स्क्रीन समोर सतत राहू लागल्याने हे नेत्रदोष निर्माण व्हायला सुरुवात झाली.

First Published on: March 12, 2022 6:37 PM
Exit mobile version