विधानसभेत फडणवीसांचा पेनड्राईव्ह बॉम्ब, पाहा ५२ मिनिटांचे स्फोटक अनकट भाषण

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सत्ताधाऱ्यांची पोलखोल केली. त्यांनी एक पेनड्राईव्ह विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. यामध्ये विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्याशी संबंधित १२५ तासांचे स्टिंग ऑपरेशन ऑपरेशन असलेले संभाषण आहे. तसेच संभाषण वाचताना फडणवीसांनी अनेक बड्या नेत्यांची नावे घेतली आहेत. यामध्ये मुख्यमंत्री,

First Published on: March 9, 2022 11:31 AM
Exit mobile version