चिकनमध्ये करोनाचा व्हायरस नाही – डॉ. अजित रानडे

गेल्या काही दिवसांपासून चिकन, बॉयलरमध्ये करोना व्हायरस असल्याचे पोस्टर्स आणि काही इमेजेस व्हॉट्स अप, फेसबुक या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यावर विश्वास ठेऊ नये असं आवाहन तज्ज्ञ डॉक्टर्स करत आहेत. ब्रॉयलर्स कोंबड्यांमध्ये करोना व्हायरस प्रादुर्भावाच्या बनावट पोस्ट्स फिरत असून शास्त्रीयदृष्ट्या यास कुठलाही आधार नसल्याचे स्पष्टीकरण मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील कुक्कुटपालनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अजित शंकर रानडे यांनी दिले आहे. त्यांच्याशी केलेली ही बातचित

First Published on: February 6, 2020 6:17 PM
Exit mobile version