प्रख्यात अभिनेता अरूण सरनाईक यांची जयंती

 
अभिनेता अरूण सरनाईक यांच्या घरातच कला होती. काका प्रख्यात शास्त्रीय गायक असल्यामुळे अभिनयापूर्वीच पेटी आणि तबल्यामध्ये मातब्बरी प्राप्त केली. त्यामुळेच मराठी चित्रपटसृष्टीचे दरवाजे अरूण सरनाईक यांच्यासाठी उघडले. ‘भटाला दिली ओसरी’ नाटकातून आपल्या अभिनयाची झुळूक दाखवत त्यांनी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला आणि नंतर आपल्या बुलंद आवाजाने मराठी चित्रपटसृष्टीत जागा मिळवली.
First Published on: October 4, 2018 7:00 AM
Exit mobile version