आता सलमानचा फक्त ऑरा नकोय!

रेस ३ ने कडून बऱ्याच अपेक्षा असूनही हा चित्रपट फ्लॉप ठरला. प्रेक्षकांना आता फक्त त्याचा हा औरा नकोय तर त्यांना चित्रपटात कथादेखील हवी आहे. सलमानचे जगभरात अनेक चाहते आहेत. पण केवळ त्याच्यावरच्या प्रेमापोटी कोणतेही चित्रपट चालू शकत नाहीत. तर आता सलमानचा औरा त्याला तारणार की, यापुढे सलमान कथेकडे जास्त लक्ष देणार हे लवकरच प्रेक्षकांना कळेल.

First Published on: June 26, 2018 6:46 PM
Exit mobile version