फर्जीच्या कलाकारांचे रेड कार्पेट आणि क्रू स्क्रीनिंग

‘फर्जी’ चित्रपट १० फेब्रुवारीला म्हणजे आज प्रदर्शित होणार असून, हा एक हिंदी क्राइम थ्रिलर चित्रपट आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात शाहीद कपूर, राशी खन्ना आणि विजय सेतुपती प्रमुख भूमिकेत असून, त्यांच्यासोबत रेजिना नवाजुद्दीन सिद्दिकी, कॅसांड्रा, के के मेनन, कुब्ब्रा सैत आणि इतर अनेकजण सहाय्यक भूमिकेत दिसले आहेत. तर हा चित्रपट पाहण्यासाठी अनेक चाहते मंडळी उत्सुक आहेत

First Published on: February 10, 2023 2:16 PM
Exit mobile version