गुजरातमधून महाराष्ट्रात येणार ‘क्रायमिन काँगो’ विषाणू

एकीकडे कोरोनाची भीती असताना दुसरीकडे अजून एक विषाणू महाराष्ट्रात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ‘क्रायमिन काँगो’, असे या विषाणूचे नाव असून हा विषाणू चक्क गुजरातमधून राज्यात दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे बाधित जनावरांपासून मनुष्यात संक्रमित झाल्यास अत्यंत घातक ठरणार्‍या या आजाराबाबत राज्यातील पशुपालकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

First Published on: October 1, 2020 4:26 PM
Exit mobile version