विषारी नागिणीला वाचविण्यात वॉर रेस्क्यू टिमला यश

टिटवाळा येथे वॉर रेस्क्यू फाउंडेशन या संस्थेने दीड महिन्यापूर्वी विषारी प्रजातीच्या एका नागिणीला वाचविले होते.  त्या नागीणीने १३ अंडी दिली होती. वनविभागांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिमरीत्या अंडी उबवण्यात आली. यावेळी अंड्यातून पिल्ले बाहेर पडताना हा व्हिडिओ.

First Published on: July 13, 2020 9:15 PM
Exit mobile version