फिफा फिव्हर २०१८ : Match Preview भाग ४

फुटबॉल फॅन्सचा हिरमोड होण्याची शक्यता. कारण आता रोज एकाच वेळी दोन मॅचस खेळल्या जाणार आहेत. एकाच गटातील चारही संघाचे दोन सामने एकाचवेळी वेगवेगळ्या मैदानावर होणार आहेत. तर आजच्या या सर्व मॅचसचा एक प्रिव्हयू पहा या व्हिडिओतून
आजचे सामने :
– रशिया विरूद्ध उरूग्वे
– इजिप्त विरूद्ध सौदी अरेबिया
– पोर्तुगाल विरूद्ध इराण
– स्पेन विरूद्ध मोराक्को

First Published on: June 25, 2018 2:51 PM
Exit mobile version