फिफा फिव्हर २०१८ : Match Preview भाग ९

फिफा विश्वचषकातील बाद फेरीच्या सामन्यांचा आज तिसरा दिवस. सर्वच बाद फेरीचे सामने आतापर्यंत अप्रतिम सुरू आहेत. बलाढ्या संघाचे स्पर्धेबाहेर सुरू जाणे आताही सुरूच आहे. रशियाने स्पेनला स्पर्धेबाहेर पाठवले आहे आजच्या सामन्यात काय होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. चलातर पाहू आजच्या मॅचेसचा एक झटपट प्रिव्हयू
आजचे सामने :
– ब्राझील विरूद्ध मेक्सीको (रात्री ७.३०)
– जपान विरूद्ध बेल्जियम (रात्री ११.३०)

First Published on: July 2, 2018 2:56 PM
Exit mobile version