कोरोना पसरवण्यास कारणीभूत डॉक्टरावर गुन्हा दाखल

ठाणे जिल्ह्यातील वांगणीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोना रुग्णावर बेकायदेशीरपणे उपचार करणाऱ्या तसेच कोरोना संसर्ग पसरवण्यास कारणीभूत डॉक्टरावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे.  ९९ टक्के फुफ्फुस संसर्ग झालेल्या रुग्णाला अवघ्या दोन दिवसात बरे केल्याचा अजब दावा या डॉक्टराने केला होता. तसेच कोरोना प्रतिबंधक लसीबाबत देखील सोशल मीडियवार गैरसमज पसरवला होता. आरेग्याधीकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर बदलापूर ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

First Published on: May 8, 2021 8:27 PM
Exit mobile version