चुकीचा आधार क्रमांक दिल्यास दंड

आयकर विभागाने पॅन क्रमांकाच्या जागी आधार कार्ड क्रमांक लिहिण्यास मान्यता दिली आहे. मात्र, आता करदात्याला हा आधार क्रमांक लिहिताना काळजी घ्यावी लागणार आहे. जर करदात्यांने आधार क्रमांक चुकीचा लिहिला तर दहा हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. या अर्थ विधेयक २०१९ मध्ये आयकर अधिनियम १९६१ च्या हा दंड आकारला जाणार आहे.

First Published on: November 13, 2019 9:51 PM
Exit mobile version