सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला १ वर्ष पूर्ण

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाला १४ जून रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यानं त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती समोर आल्यानंतर एम्स दिल्ली टीमचे प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी सुशांतने आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला. मात्र, अजूनही त्याच्या चाहत्यांच्या मनात त्याची हत्या की आत्महत्या

First Published on: June 14, 2021 3:43 PM
Exit mobile version