बेस्टच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला बस चालवणार

लोकलनंतर आता मुंबईकरांची जलवाहिनी असलेल्या ‘बेस्ट’च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चालक बसचे सारथ्य करणार आहे.

First Published on: May 24, 2022 9:08 PM
Exit mobile version