कधी राडा, कधी आरडाओरडा..अधिवेशनाचा पहिला आठवडा!

दिशा कायदा, हिंगणघाट जळीतकांडावर लक्ष्यवेधी, ५ टक्के मुस्लीम आरक्षण, शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्ती विधेयक अशा अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार चर्चा झाली. त्याशिवाय शेतकरी कर्जमाफीच्या पहिल्या दोन याद्या देखील जाहीर झाल्या. त्यामुळे पहिलं अधिवेशन आणि त्याचा पहिला आठवडा सत्ताधाऱ्यांसाठी ‘हॅपनिंग’ ठरला!

First Published on: March 1, 2020 4:28 PM
Exit mobile version