बुडणाऱ्या मुंबईकरांना वाचवणार ‘या’ बोटी!

खास गणेश विसर्जनासाठी अग्निशमन दलाच्या जवानांसह मुबंईच्या चौपाट्यांवर विशेष फ्लड रेस्क्यू बोटी तैनात आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी दादर चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी कशी काळजी घेतली आहे? याची ‘माय महानगर’च्या टीमला माहिती दिली आहे

First Published on: September 23, 2018 3:42 PM
Exit mobile version