ट्रेनमध्ये चढता न आलेला सुपरमॅन लटकला दरवाज्यावर

ट्रेनमध्ये चढण्यासाठी करावी लागणारी धडपड ही सर्वश्रूत आहे. पण, मुंबईकर प्रवाशांनी चक्क सुपरमॅनला ही ट्रेनमध्ये चढू दिलं नाही. तसा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.

First Published on: August 5, 2019 4:33 PM
Exit mobile version