तरूणांचा आदर्श फ्लाईंग सिख

रोममध्ये १९६० मध्ये झालेल्या आणि १९६४ मध्ये टोकियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिल्खा सिंगचा ८ ऑक्टोबर हा वाढदिवस. पतियाळामध्ये १९५६ मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतलेल्या मिल्खा सिंगने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

First Published on: October 8, 2018 9:01 AM
Exit mobile version