#fomochallenge चा ट्रेंड होतोय व्हायरल

कलाकारांनी एकमेकांना दिलेले फोमो चॅलेंज सध्या ट्रेंड होत आहे. फोमो चॅलेंज म्हणजे फीयर ऑफ मीसिंग आऊट. नुकत्याचं प्रदर्शित झालेल्या फोमो या मराठी वेबसीरिजमुळे फोमो चॅलेंजच्या ट्रेंडला सुरुवात झाली आहे.

First Published on: November 7, 2019 5:39 PM
Exit mobile version