हे कंदिल देणार गड-किल्ल्यांना उजाळा

दरवर्षी दिवाळीत आपण मातीचा किल्ला उभारतो. त्यावर रोषणाई करतो. मात्र या दिवाळीत तुम्हाला गड-किल्ल्यांचे कंदिलही उभारता येणार आहे. मखर बनवण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नानासाहेब शेंडकर यांनी यावेळी दिवळीसाठी आगळे-वेगळे कंदील तयार केले आहेत.

First Published on: October 25, 2018 1:17 PM
Exit mobile version