पोलिसांना ४ महिन्यानंतर आरोपींना पकडण्यात आलं यश

धुळे जिल्ह्यातील बाम्हणे या गावी बंद घरातून अज्ञात चोराने सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम ७ लाख २ हजार १७७ रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेला जवळपास चार महिन्यानंतर यश आले आहे. दोंडाईचा पोलीस स्टेशनला मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे शोध घेत आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.

First Published on: May 12, 2021 5:40 PM
Exit mobile version