डोंगरी इमारत दुर्घटना | केसरबाई चार मजली इमारत कोसळली

मुंबईतल्या डोंगरी भागात केसरबाई नावाची चार मजली इमारत आज सकाळी कोसळली. अरुंद गल्ल्या असल्यामुळे बचावर कार्य करण्यात अडचणी येत होत्या. मात्र स्थानिक, एनडीआरफ आणि पोलिसांनी बचावकार्य सुरु ठेवले आहे. याचा आढावा घेतला आहे माय महानगरने

First Published on: July 16, 2019 2:19 PM
Exit mobile version