१०० रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण

“आजोबा आजारी असताना रुग्णालयात उपाशीपोटी बसावे लागले होते. ती वेळ आता कोरोना रूग्णांच्या नातेवाईकांवर येऊ नये”, म्हणून पुणे येथे एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या आणि सामाजिक संस्थेत काम करणाऱ्या कसबे तडवळा येथील मनिषा वाघमारे या तरुणीने वाचलेल्या पॉकिट मनीतून किराणा घेत आई आणि दोन बहिणींच्या साह्याने दररोज १०० रुग्णांच्या नातेवाईकांची एकवेळची भूक भागवण्याचे काम करत आहेत.

First Published on: May 19, 2021 6:03 PM
Exit mobile version