लॉकडाऊनमध्ये आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी!

लॉकडाऊनदरम्यान काही ठिकाणी खासगी दवाखाने बंद असल्याने  नागरिकांना आरोग्य विषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे.

 

 

 

First Published on: May 16, 2020 3:56 PM
Exit mobile version