महात्मा फुले जन आरोग्य आणि सरकारी रुग्णालयात उपचार मोफत

कोरोनानंतर राज्यात म्युकोरमायकोसिसचे संकट आले आहे. या म्युकोरमायकोसिसचे रुग्णही वाढत आहेत. या वाढत्या म्युकोरमायकोसिस रुग्णांच्या उपचारांसाठी आता राज्यातील एकूण १३१ सरकारी रुग्णालयात मोफत उपचार केले जात आहेत. त्यामुळे रुग्णांनी सरकारी रुग्णालयातून उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे

First Published on: June 15, 2021 2:45 PM
Exit mobile version