घरच्या घरी बनवा फ्रेंच फ्राइज

लॉकडाऊनमुळे अनेक मॉल्स, हॉटेल्स बंद आहेत. त्यामुळे बर्गर, पिझ्झा, फ्रेंच फ्राईज आठवण तुम्हाला येत असेल. पण आता लॉकडाऊन संपायची वाट कशाला बघता. तुम्ही घरीच तयार करा क्रिस्पी फ्रेंच फ्राइज

First Published on: June 8, 2020 10:00 AM
Exit mobile version