ऐसा योगा, कभी देखा नहीं होगा!

नुकताच जागतिक योग दिवस (International Yoga Day) जगभरात साजरा करण्यात आला. योगाचे महत्त्व काय आहे? हे आता वेगळं सांगायची गरज नाही. पण काही महाभाग कोणत्याही चागंल्या गोष्टीची पद्धतशीरपणे विल्हेवाट लावत असतात. अशाच काही कॉमेडी योगाचे कोलाज सादर करत आहोत. बघाच.

First Published on: June 25, 2019 10:27 AM
Exit mobile version