निवडणुकीनंतर शिवसेनेकडून वरळीत बॅनरबाजी

महायुतीचा फॉर्म्युला ठरण्याआधीच वरळी विधानसभा मतदारसंघात ‘भावी मुख्यमंत्री आदित्य ठाकरे’ असे बॅनेर लागले आहेत. वरळी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचा दणदणीत विजय झाला आहे. दरम्यान, वरळी मतदारसंघात त्यांची भावी मुख्यमंत्री असल्याचे फलक लागले असून पुन्हा एकदा मुख्यमंत्री यावरुन चर्चा सुरु झाली आहे.

First Published on: October 25, 2019 2:36 PM
Exit mobile version