ऋतुराजचे एकाच ओव्हरमध्ये 7 सिक्सर, नाबाद 220 धावांची खेळी

भारतीय संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने विक्रमी खेळी केली आहे. एकाच षटकांत 7 षटकार ठोकले असून, अशी खेळी करणारा ऋतुराज गायकवाड लिस्ट-ए क्रिकेटमध्ये जगातील पहिला फलंदाज ठरला आहे.

First Published on: November 29, 2022 6:32 PM
Exit mobile version