मनसेचे हात जोडून आणि हात सोडून खळखट्याक – गजानन काळे

वाशीतील हॉटेलमध्ये मराठी गाणं वाजवण्यावर नकार दिला, या प्रकरणावर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनसैनिकांनी या हॉटेलमध्ये जाऊन मनसेचा दणका दिला आहे. या मनसैनिकांचे कौतुक गजानन काळे यांनी केलं आहे. तसेच प्रत्येक हॉटेलमध्ये विनंती करण्यात आली, मराठी गाणे वाजले पाहिजे, अन्यथा मनसेचा आवाज निघणार असा इशारा गजानन काळे यांनी दिला आहे.

First Published on: November 24, 2022 5:19 PM
Exit mobile version