खासदार संजय राऊत यांच्या सतत च्या बोलण्यावर गजानन काळे यांची प्रतिक्रिया

मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या विरुद्ध नेहमी काही न काही वक्तव्य करत असतात. तर त्या संदर्भात बोलताना गजानन काळे यांनी. महाराष्ट्रातील बेरोजगारी, आत्महत्या, एस टी कर्मचाऱ्यांचा संप या आणि अशा अनेक मुद्यांची आठवण करून देत गजाजन काळे संजय राऊत यांच्यावर कडाडले.

First Published on: May 12, 2022 6:29 PM
Exit mobile version