राज ठाकरेंच्या भाषणापूर्वी गजानन काळेंचं दणदणीत भाषण

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पुण्यामध्ये जोरदार सभा पार पडली. राज ठाकरे कोणावर निशाणा साधणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं होतं. दरम्यान राज ठाकरेंच्या भाषणापूर्वी मनसे प्रवक्ते गजानन काळे यांनी जोरदार भाषण देत विरोधकांवर हल्लाबोल केला.

First Published on: May 22, 2022 12:27 PM
Exit mobile version